{
  "village_code": "272700070345500000",
  "village_name": "खडकीघाट",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:58:29Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी संस्था म.खडकी घाट\nलिहून घेणार : राजाराम अनंता वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : से स सो चा बोजा रु 79200/- राजाराम आनंत वाघकडे - 931\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गट सचिव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.15/2026 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ"
}
