{
  "village_code": "272700070345586500",
  "village_name": "सुर्डी (थोट)",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1622,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:59:53Z",
  "surveys": [
    "141",
    "143",
    "144",
    "150",
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बीड\nआदेश क्रमांक : 124/2026\nआदेश दिनांक : 15/07/2026\nवादी:दुष्यंत इंदरराव डोंगरे\nप्रतिवादी:\n1 वसंत इंदरराव डोंगरे\n2 शांता राजेंद्र घुमरे\n3 मंदाकिनी ज्ञानोबा शिंदे\n4 शोभा धर्मराज पोपळे\n5 बेबीनंदा भारत मोरे\n6 कल्पना प्रकाश माने\nमा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर,बीड यांचे न्यायालयात वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली आहे\nवादी यांच्या नावे मौजे सुर्डी (थोट) शिवारातील\n1 गट नंबर 141 मधील सर्व 1.26 हेक्टर क्षेत्र आले आहे\n2 गट नंबर 143 मधील सर्व 0.22 हेक्टर क्षेत्र आले आहे\n3 गट नंबर 144 मधील सर्व 2.73 हेक्टर क्षेत्र आले आहे\n4 गट नंबर 16 मधील 1.89 हेक्टर पैकी 0.28 हेक्टर क्षेत्र आले आहे\nप्रतिवादी क्रमांक 1 यांच्या नावे मौजे सुर्डी (थोट) शिवारातील\n1 गट नंबर 150 मधील सर्व 0.98 हेक्टर क्षेत्र आले आहे\n2 गट नंबर 16 मधील 1.89 हेक्टर पैकी 1.61 हेक्टर क्षेत्र आले आहे\nप्रतिवादी क्रमांक 2 ते 6 हया वादी आणि प्रतिवादी क्रमांक 1 ह्यांच्या सख्या बहिणी असून त्यांनी दाव्यात नमूद केलेल्या सर्व दावा मिळकतीमधून आपला हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nसबब वरील तडजोड मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पवन मदनराव चव्हाण"
}
