{
  "village_code": "272700074270300000",
  "village_name": "बीड तरफ खोड",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:02Z",
  "surveys": [
    "34/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : - दिनदयाळ नागरी सहकारी बँक लिमिटेड अंबाजोगाई शाखा बीड तर्फे मोरे बाळू विठ्ठल\nगहाणखत लिहुन देणार : आफरीन मुखतार पठाण रा. बीड तरफ खोड यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7303-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/अ क्षेत्र 0.0097 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आफरीन मुखतार पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\n- कर्जदार पठाण रफिक बाबामिया (खाता क्रमांक :- 8148) ,",
  "talathi": "राहुल दिनकरराव मिसाळ"
}
