{
  "village_code": "272700074270300020",
  "village_name": "बीड तर्फ गिराम",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 25781,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:11Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेभाऊ नागोराव सराफ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजाभाऊ नागोराव खरात ऐवजी राजेभाऊ नागोराव सराफ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बीड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/आर ओ आर कावी/दुरुस्ती दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/01/2018 मधील नोंदणी क्र.पी- 18111810 अन्वये राजाभाऊ नागोराव खरात ऐवजी राजेभाऊ नागोराव सराफ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शब्बीर बिस्मिला पठाण"
}
