{
  "village_code": "272700074270300020",
  "village_name": "बीड तर्फ गिराम",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 25799,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:11Z",
  "surveys": [
    "133/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अर्जदार:-गणेश सोपानराव जाधव रा.बीड ता.यांनी अर्ज व दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक:388/2022 आदेश दिनांक:13/09/2022 रोजीचे देऊन कळवले वरून वादी:-गणेश सोपानराव जाधव प्रतिवादी:-1.कमलबाई सोपानराव जाधव 2. राजु सोपानराव जाधव 3.दिलीप सोपानराव जाधव 4. रुक्मिणी श्रीमंत सोनवणे यांच्या मध्ये तडजोड होऊन वादी:-गणेश सोपानराव जाधव 0.3700 आर प्रतिवादी:- 1.कमलबाई सोपानराव जाधव क्षेत्र : 0.3600 आर 2. राजु सोपानराव जाधव क्षेत्र :0.3700 आर 3.दिलीप सोपानराव जाधव क्षेत्र:0.3700 आर 4. रुक्मिणी श्रीमंत सोनवणे क्षेत्र :0.3600 आर यांना जमीन वाटून आली करिता अर्ज अधिकारी:दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक:388/2022 आदेश दिनांक:13/09/2022 रोजीचे दुय्यम निबंधक यांचे कडील चलन क्रमांक.MH006125774202425E रोजीचे दिले वरुन नोंद घेतली.",
  "talathi": "शब्बीर बिस्मिला पठाण"
}
