{
  "village_code": "272700074270300040",
  "village_name": "बीड तर्फ बलगुजार",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 14857,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:24:18Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक सुर्यतेज अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बीड शाखा-बीड\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाबुराव गिराम रा. बीड तर्फ बलगुजार यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7483-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.0253 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाबुराव गिराम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शब्बीर बिस्मिला पठाण"
}
