{
  "village_code": "272700074270300040",
  "village_name": "बीड तर्फ बलगुजार",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 14859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:05Z",
  "surveys": [
    "94/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : श्री.छत्रपती राजश्री शाहू अर्बन को.ऑप.ली.बीड\nलिहून घेणार : आलका आबा खोले यांनी सर्व्हे क्रमांक : 94/1 तपशिल : प्रमाणे आलका आबा खोले यानी श्री.छत्रपती राजश्री शाहु अर्बन को.ऑप-बॅक लि.बीड शाखा -श‍िरुर का.जि.बीड - यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11074\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक.296/2026 दि.16.09.2026 रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शब्बीर बिस्मिला पठाण"
}
