{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "फेरफार मधील क्षेत्र दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "187/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-फेरफार मधील क्षेत्र दुरुस्ती\nअर्जदार :- देवेंद्र लक्ष्मण शिंदे रा.बीड यांनी अर्ज ,खरेदी विक्री तक्ता,विक्री केलेले सर्व फेरफार देवून कळविले कि,मौजे बीड पिंगळे मधील सर्वे नं.187/आ मधील फेरफार क्रमाक 26806 ने 1) देवेंद्र लक्ष्मण शिंदे 2) राजन लक्ष्मण शिंदे 3)मंगल लक्ष्मण शिंदे यांचे नांवे क्षेत्र 0.0533 आर.अंमल झाला असून फेरफार क्र.32499 ने क्षेत्र 0.1542 आर.चा दुरुस्ती अंमल ऑनलाईन 7/12 ला झाला असून अर्जदाराचे वडिलांनी मूळ क्षेत्र 0.41 आर.जमीन खरेदी घेतली क्षेत्र 0.41 आर जमिनी मधून क्षेत्र 0.2557.19 चौ.मी.विक्री केली आहे.उर्वरित क्षेत्र 0.1542 चौ.मी.शिल्लक असून त्याचा अंमल 7/12 ला आहे परंतु फेरफार क्र.26806 मध्ये नजरचुकीने क्षेत्र 0.0533 आर असा झाला तो चुकीचे आहे करिता फेरफार मध्ये क्षेत्र 0.1542 आर असा अंमल करावा नोंद घेण्यात आली करिता फेरफार मध्ये क्षेत्र दुरुस्ती नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
