{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "185/आ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nनोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद\nअर्जदार :- सुधीर मनोहरराव राऊतमारे यांनी अर्ज देवून कळवले कि,मयत कै.देविदास वामनराव बेदरे , (खाता क्रमांक :-102720)गट/सर्व्हे क्रमांक 185/आ/2 यांचा अर्ज ,खरेदीखत,वाटणीपत्र, देवून कळविले कि,खरेदीखत क्र.321/1990 दि.18/01/1990 रोजीच्या अन्वये मौजे बीड पिंगळे ता.बीड सर्वे नं. 185/आ/2 मधून बापुराव शंकरराव क्षीरसागर यांच्या कडून श्री हरिप्रसाद सहकारी गृह निर्माण संस्था म.बीड क्षेत्र 0.18 आर जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमाक 1784 आहे वाटप व नाहरकत प्रमाण दिल्यावरून देविदास वामनराव बेदरे यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0130.11 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज , वाटप व नाहरकत प्रमाण दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
