{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "202/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nनोंदीचा प्रकार :- दुरुस्ती नोंद\nअर्जदार :- सुलोचना चंद्रकांत दुधाळ , (खाता क्रमांक :-102774)गट/सर्व्हे क्रमांक 202/2 रा.बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,खरेदीखत देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे स.नं. 202/2 लिहून देणार संजय तानाजी बांगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2392 /2013 दिनांक 26/04/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1,40,000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार सुलोचना चंद्रकांत दुधाळ , (खाता क्रमांक :-102774)गट/सर्व्हे क्रमांक 202/2 लागवडी योग्य क्षेत्र 0.0074.34 चौ.मी.आहे.ज्याचा मंजुर फेरफार क्रमांक 18870 आहे.करिता अर्ज व खरेदीखत दिल्या वरून प्लॉट ची दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
