{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33421,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "21/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार साहेब ,बीड\nआदेश क्रमांक :क्र.2026/महसुल/मजम 1966-155/38512\nआदेश दिनांक : 15/10/2026\nअर्जदार :- आशा जयराज ढोले यांनी मौजे बीड पिंगळे गट/सर्व्हे क्रमांक 21/आ/1 रा. बार्शी नाका,बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,आदेश देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे स.न 21/आ/1 आशा जयराज ढोले यांना लागवडी योग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.व पोट खराब 0.1700 आर.असून त्यांचे नांव ऑनलाईन 7/12 वर आशा जयराम ढोले असे चुकीचे झाले आहे ते नांव आशा जयराज ढोले असे आहे.करिता अर्ज व आदेश क्रमांक:क्र.2026/महसुल/मजम 1966-155/38512\nदिल्या वरून नांव दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
