{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "195/ई"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लि. शाखा - बीड.\nगहाणखत लिहुन देणार : कमलाकर रंगनाथ गायकवाड रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7313-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 944432.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/ई क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर रंगनाथ गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 944432.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
