{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:53Z",
  "surveys": [
    "209/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित ,बीड शाखा नगर नाका,बीड , बीड\nलिहून देणार : उर्मीलाबाई गोरखनाथ चव्हाण रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 569 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/आ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित ,बीड शाखा नगर नाका,बीड यांचेकडील पत्र क्रमांक PNSB/NAGAR ROAD,BR150/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
