{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:24:45Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.बी. फायनान्सियल सर्व्हिसेस लि. शाखा - बीड मार्फत बाबासाहेब आबाराव जाधव\nगहाणखत लिहुन देणार : अशोक नागनाथ ससाणे रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7577-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2548319.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक नागनाथ ससाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2548319.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
