{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:24:45Z",
  "surveys": [
    "183/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद\nअर्जदार :- गणेश मधुकर मोरे यांनी अर्ज केला कि अर्ज ,खरेदीखत,वाटणीपत्र,लेऊट देवून कळविले कि,मयत छबाबाई एकनाथ मोरे , (खाता क्रमांक :-102584)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ यांच्या नांवे बीड पिंगळे मध्ये खरेदीखत.2945/1986 दि.10/07/1987 रोजीच्या अन्वये मौजे बीड पिंगळे ता.बीड सर्वे नं. 183/अ मधून त्रिंबक यमाजी धांडे कडून 1) निवृत्ती गंगाराम डोके व इतर 44 इसमा मध्ये समाईक क्षेत्र 1.27 आर.जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमाक 1105 करिता छबाबाई एकनाथ मोरे , (खाता क्रमांक :-102584)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0111.52 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज ,खरेदीखत,लेऊट वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
