{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:24:45Z",
  "surveys": [
    "184/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद\nअर्जदार :- प्रभावती शिवाजीराव रंदवे , (खाता क्रमांक :-102833)गट/सर्व्हे क्रमांक 184/अ यांनी अर्ज केला कि अर्ज ,खरेदीखत,वाटणीपत्र,देवून कळविले कि, बीड पिंगळे मध्ये खरेदीखत.1112/1989 दि.21/09/1989 रोजीच्या अन्वये मौजे बीड पिंगळे ता.बीड सर्वे नं. 184/अ मधून गणपतराव शंकरराव क्षीरसागर कडून 1) विनायक सितराम व इतर 12 इसमा मध्ये समाईक क्षेत्र 0.28 आर.जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमाक 1577 करिता प्रभावती शिवाजीराव रंदवे (खाता क्रमांक :-102833 )गट/सर्व्हे क्रमांक 184/अ यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0181.22 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज ,खरेदीखत, वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
