{
  "village_code": "272700074270300050",
  "village_name": "बीड पिंगळे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 33502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:29:15Z",
  "surveys": [
    "183/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nनोंदीचा प्रकार :-दुरुस्ती नोंद\nअर्जदार :- सुनंदा बाबूराव सुर्वे , (खाता क्रमांक :-1875)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ रा.बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,खरेदीखत देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे गट/सर्व्हे क्रमांक 183/अ मध्ये प्लॉट असून लिहून देणार आसराबाई रामभाऊ मस्कर यांनी बीड यांनी दुय्यम निंबधक बीड 2 जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 565/2001 दिनांक 25/01/2001 प्रमाणे रक्कम रुपये 1,25,000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार सुनंदा बाबूराव सुर्वे , (खाता क्रमांक :-1875)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ लागवडी योग्य क्षेत्र 0.0112 चौ.मी.आहे.ज्याचा मंजुर फेरफार क्रमांक 16120 आहे.करिता अर्ज व खरेदीखत दिल्या वरून प्लॉट ची दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
