{
  "village_code": "272700074270300060",
  "village_name": "बीड बोबडे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:35:41Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nनोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद\nअर्जदार :- विजय मोहन जाधव यांनी अर्ज केला कि,माझे वडील कै.मोहन संतराम जाधव , (खाता क्रमांक :-7407)गट/सर्व्हे क्रमांक 147 यांचा प्लॉट असून खरेदीखत,वाटणीपत्र,लेऊट देवून कळविले कि, अन्वये मौजे बीड बोबडे ता.बीड सर्वे नं. 147 कडून प्रभाकर बाबुराव काकडे यांच्या मधून नियोजित नवनाथ स.गृह नि.स.म.बीडचे 1) बसलिंग भगवानराव बेदरकर व इतर 9 इसमा मध्ये समाईक क्षेत्र 0.22.03 आर जमीन खरेदी घेतली असून त्याचा दस्त क्रमांक 1229 /1991 दिनांक 27/02/1991 करिता मोहन संतराम जाधव यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0167.28 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज ,खरेदीखत,लेऊट वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
