{
  "village_code": "272700074270300060",
  "village_name": "बीड बोबडे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10491,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:35:41Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा - एस.एम.ई. बशीरगंज बीड\nगहाणखत लिहुन देणार : अमृतलाल मिठूलाल सारडा रा. बीड बोबडे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7230-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृतलाल मिठूलाल सारडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
