{
  "village_code": "272700074270300060",
  "village_name": "बीड बोबडे",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10508,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "स्वतंत्र मालकीची नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:35:41Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद\nअर्जदार :- प्रज्ञा भरतराव रामदासी , (खाता क्रमांक :-7403)गट/सर्व्हे क्रमांक 147 यांनी अर्ज ,खरेदीखत,देवून कळविले कि,खरेदीखत क्र.3102/1986 दि.12/08/1986 रोजीच्या अन्वये मौजे बीड बोबडे ता.बीड सर्वे नं. 147 मधून 1)विमल गंगाधर लोळगे 2) कुसुम भगवान दहीवाळ यांच्या कडून राजेंद्र अच्युतराव लोकरे व इतर 5 इसम यांनी सामाईक क्षेत्र 0.12 आर जमीन खरेदी घेतली असून नाहरकत प्रमाण व मंजुर फेरफार क्रमाक 5284 दिल्यावरून प्रज्ञा भरतराव रामदासी यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0148.69 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज व नाहरकत प्रमाण दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "एऱंडे एस एस"
}
