{
  "village_code": "272700080345500000",
  "village_name": "वाघे-बाभुळगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:37:10Z",
  "surveys": [
    "445/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार उत्तम रामभाऊ जांभळे रा बंदेवाडी ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .नं 445/3 मध्ये 20 आंब्याचे झाडे उत्तम रामभाऊ जांभळे व लिंबराज रामभाऊ जांभळे यांनी सामाईक लावले आहेत तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील आंब्याचे झाडांची ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 81AB 574719 दि 09/10/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
