{
  "village_code": "272700080345500000",
  "village_name": "वाघे-बाभुळगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:37:10Z",
  "surveys": [
    "283/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार रामचंद्र बाळासाहेब वाघ रा वाघेबाभुळगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .नं.283/1 मध्ये एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 80AB 843416 दि 07/10/2026वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
