{
  "village_code": "272700080345500000",
  "village_name": "वाघे-बाभुळगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:51:37Z",
  "surveys": [
    "343/4",
    "343/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार विजया भिमराव मोराळे बाणेगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन असुन त्यांची 8 अ व 7 /12 अभिलेखावर वेगवेगळी खाते क्र921 विजयाबाई भिमराव मोराळे व खाते 2756 विजया भिमराव मोराळेअशी खाती तयार झाली आहेत तरी त्यांची खाते विजया भिमराव मोराळे या नावे करून दोन खाती एकत्र करण्यात यावे असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 79AB 789523 दि 29/10/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
