{
  "village_code": "272700080345560000",
  "village_name": "काळेगाव (घाट)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:12Z",
  "surveys": [
    "147/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nअर्जदार शिवाजी शंकर निंगुळे रा काळेगाव घाट यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन मौजे काळेगाव घाट शिवारातील सं .नं 147/1 मध्ये एक नविन बोअर स्वतंत्र घेतले आहे तरी सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरीता अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 1826 80AB 186987 दि 28 /07/2026 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर.",
  "talathi": "बिरादार कालिदास धोंडीराम"
}
