{
  "village_code": "272700080345560000",
  "village_name": "काळेगाव (घाट)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3094,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:12Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था म.काळेगाव घाट ता केज जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : रमेश शिवाजी इतापे रा. काळेगाव (घाट) यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3723-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश शिवाजी इतापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिरादार कालिदास धोंडीराम"
}
