{
  "village_code": "272700080345560000",
  "village_name": "काळेगाव (घाट)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3098,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:12Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवरामपुरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या विडा शाखा केज ता.कज जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष बसलिंग खिलबुडे रा. काळेगाव (घाट) यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3833-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष बसलिंग खिलबुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिरादार कालिदास धोंडीराम"
}
