{
  "village_code": "272700080345570000",
  "village_name": "केवड",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:24Z",
  "surveys": [
    "447",
    "450",
    "89",
    "91",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार लिहून देणार :- 1)गणेश राजाभाऊ कोल्हे 2)रवींद्र राजाभाऊ कोल्हे\n3) लताबाई राजाभाऊ कोल्हे\nराहणार:- सर्व केवड ता.केज जि.बीड\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य आमच्या मालकीत केवड शिवारात समाईक क्षेत्र असून त्या क्षेत्रा मधील आम्हा कुटुंबातील सदस्यांना सदेरील जमिनींचे क्षेत्र विभक्त करून द्यावे आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे केवड ता. केज जि. बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधार पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 165250 वर दिनांक 15/09/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.\nसंमतीपत्र घेणार व देणार - 1)गणेश राजाभाऊ कोल्हे यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n89 1=51 0=00 0=7550 0=00\n91 0=69 0=00 0=3450 0=00\n94 1=13 0=00 0=5650 0=00\n2)रवींद्र राजाभाऊ कोल्हे यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n89 1=51 0=00 0=7550 0=00\n91 0=69 0=00 0=3450 0=00\n94 1=13 0=00 0=5650 0=00\n3)लताबाई राजाभाऊ यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n447 0=71 0=00 0=71 0=00\n540 0=47 0=00 0=47 0=00 करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
