{
  "village_code": "272700080345570000",
  "village_name": "केवड",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:51:51Z",
  "surveys": [
    "379"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार :- आश्रुबा रामलिंग तुपारे रा.केवड ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि केवड शिवारात त्यांनी त्यांच्या मालकिच्या ग.नं./स.न.- 379 मध्ये 160 आंब्यांचे झाडे असून त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 79AB 998880 वर दिनांक 01/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
