{
  "village_code": "272700080345590000",
  "village_name": "नाहोली",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:26:58Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार डोईफडे दत्ता रा. नाहोली ता. केज जि. बीड यांनी दि.17/10/2026 रोजी अर्ज, शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पी.पी.ओ. व 100 रु. नोटरीकृत बॉंड क्र. 81AB 574586 अ.क्र.230 दि. 13/10/2026 नोटरी र.क्र. 2261/2026 दि. 13/10/2026 देऊन विनंती केली की, मौजे नाहोली येथे त्यांचे नावे गट नं. 85 मध्ये क्षेत्र आहे. सदर सर्वे नं. मध्ये त्यांचे नाव दत्तात्रय ज्ञानोबा डोईफोडे असे लागलेले आहे. तरी त्यामध्ये दुरुस्ती करून ते डोईफडे दत्ता असे करावे अशी विनंती केली. त्यानुसार बाजूस दाखल केलेल्या गट नं. मध्ये दत्तात्रय ज्ञानोबा डोईफोडे ऐवजी ते डोईफडे दत्ता अशी दुरुस्ती केली.\nकरिता अर्ज, शपथपत्र, पॅन कार्ड, पी.पी.ओ. व आधार कार्ड जोडून पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "राऊत नवनाथ शिवाजी"
}
