{
  "village_code": "272700080345590000",
  "village_name": "नाहोली",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3262,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:26:58Z",
  "surveys": [
    "134",
    "89",
    "92",
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को ऑप बँक म केज शाखा नांदूरघाट ता केज जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : धनंजय धर्मराज बिक्कड रा. नाहोली यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3829-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 89, 92, 97 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय धर्मराज बिक्कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राऊत नवनाथ शिवाजी"
}
