{
  "village_code": "272700080345630000",
  "village_name": "रामेश्वर वाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:01Z",
  "surveys": [
    "85/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार कांताबाई जगन्नाथ हांगे वय 57 धंदा शेती रा. रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 5440 दिनांक 13/०1/2026 देवून कळविले आहे कि, मौजे रामेश्वरवाडी येथील गट न 85/1 क्षेत्र 0.6100 हे त्यांनी हक्सोडपत्र देणार 1.रमेश जगन्नाथ हांगे 2.उमेश जगन्नाथ हांगे 3.वर्षा सचिन हांगे 4.शार्वी सचिन हांगे अपाक आई वर्षा सचिन हांगे यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
