{
  "village_code": "272700080345630000",
  "village_name": "रामेश्वर वाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:01Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार भानुदास गोवर्धन हांगे वय 47 धंदा शेती रा रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज व रु 500 चे नोटरीकृत संमतीपत्र क्र 279/2026 दि 20/07/2026 देवून कळविले आहे कि त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे रामेश्वरवाडी येथील गट/ स क्र 69 मधील 0.05.50 आर जमीन हि त्यांनी राम गोवर्धन हांगे यांना वाटप करून दिली आहे. करिता 7/12 वर अमल नोंदविण्यासाठी नोटरीकृत संमतीपत्र व अर्ज सादर केलेवरून नोंद सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
