{
  "village_code": "272700080345630000",
  "village_name": "रामेश्वर वाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:01Z",
  "surveys": [
    "392/8",
    "57/4",
    "57/5",
    "82/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार किसकिंदा भारत हांगे वय 45 धंदा शेती रा. रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 715/2026 दिनांक 28/10/2026 देवून कळविले आहे कि, मौजे रामेश्वरवाडी येथील गट न 57/4,57/5,82/9,392/8 क्षेत्र 0.20.84 आर हे त्यांनी हक्सोडपत्र लिहून देणार 1.श्रीधर भारत हांगे 2.रोहिणी शंकर डोळे 3.राणी श्रीराम मुंडे 4. राजश्री भारत हांगे यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
