{
  "village_code": "272700080345640000",
  "village_name": "बानेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:42:40Z",
  "surveys": [
    "18/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार विक्रम रामहारी मोराळे मोराळे वय 40 धंदा रा बाणेगाव ता केज जि बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून विनंतीअर्ज सादर केला कि, त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे बाणेगाव येथील सन/गट न 18/इ मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेले आहे. तरी सदरील नोंद सातबारावर घेनेस्तव अर्ज शपथपत्र सादर केलेवरून नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
