{
  "village_code": "272700080345650000",
  "village_name": "दरडवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:34Z",
  "surveys": [
    "324/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार प्रभाकर गणपतराव मोराळे रा. दरडवाडी ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु चे नोटरीक्रत संमतीपत्र क्र.2155/2026 दि.25/09/2026 देऊन कळविले आहे कि मौजे दरडवाडी येथील स.नं.324/8 मध्ये एकत्रित कुटुंबातील जमीन प्रभाकर गणपतराव मोराळे यांनी आपापसात वाटून दिलेली आहे.\n1. प्रशांत सुधाकर मोराळे यांना 0.0725 आर. व 2. प्रवीण सुधाकर मोराळे यांना 0.0725 आर. जमीन वाटून आलेली आहे.\nशपथपत्र दिल्यावरून यांचे नावे 7/12 अंमल करण्यासाठी नोंद सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
