{
  "village_code": "272700080345660000",
  "village_name": "ढाकणवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:21:52Z",
  "surveys": [
    "337/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार शशिकांत चंद्रसेन ढाकणे वय 32 धंदा शेती रा. ढाकणवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 574/2026 दिनांक 12/10/2026 देवून कळविले आहे कि, मौजे ढाकणवाडी येथील गट न 337/5 क्षेत्र 0.7200 हे त्यांनी हक्सोडपत्र देणार 1.पद्मिन चंद्रसेन ढाकणे 2.राजेंद्र चंद्रसेन ढाकणे 3.सुशीला बालाजी घुले यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.",
  "talathi": "राउत जे एस"
}
