{
  "village_code": "272700080345670000",
  "village_name": "नांदुरघाट",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:25:37Z",
  "surveys": [
    "305",
    "306/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसंमतीपत्र लिहून देणार व घेणार 1) नामदेव देवराव खाडे २)बिभिषण देवराव खाडे\n३)चांगदेव देवराव खाडे ४) द्वारकाबाई देवराव खाडे सर्व रा.नांदुरघाट ता. सादर जि बीड\nसुमार सन २०२६ करणे संमतीपत्र लिहून ठेवतोत कि संमतीपत्र लिहून देणार व घेणार आपासात भाऊ व मुले असून एकाच कुटुंबातीलसदस्य आहेत त्यांनी मालकी कब्जातील मौजे नांदुरघाट येथिल जमिनीचे वाहितीच्यासोयीसाठी त्यांचे राजीमर्जीने वाटण्य केल्या आहेत १)नामदेव देवराव खाडे यांना वाटुन आलेली जमिन स.न.३०५ ०. ८० आर २) बिभिषण देवराव खाडे स.न.३०६/२ ०.३३ आर पो.ख.०.०१.५० आर ३) चांगदेव देवराव खाडे स.न. ३०६/२ ०.३९ आर पो.ख.०.०१.५० आर वरीलप्रमाणे जमीन १ ते ३ यांनावाटुन दिलीआहे तसेच लिहून देणार द्वारकाबाई देवराव खाडे यांनी त्यांचे मिळकतीतील हिस्सा संपुर्ण हक्कस्वोकुशीने लिहून घेणार यांचा हक्कातसोडुन दिला आहे करिता अर्ज व रक्कम रु ५०० किमतीच्या मुद्रांक अनु क्र ११४२०/DU ०२२५९८ दि ०७/०९/२०२६ वाटणी पत्र / संमतीपत्र आलेवरून नोंदघेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत.",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
