{
  "village_code": "272700080345670000",
  "village_name": "नांदुरघाट",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:25:37Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार नित्यानंद सुभाष झाडबुके रा नांदुर घाटता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे नांदुरघाट शिवारातील जमीन सं .नं 4/1 मध्ये 800आंब्याचे स्वतंत्र झाडे लावले आहेत तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील आंब्याचे झाडांची ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 79AB 998622 दि 24/09/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
