{
  "village_code": "272700080345670000",
  "village_name": "नांदुरघाट",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:46:34Z",
  "surveys": [
    "288/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार बाबुराव सुंदरराव दराडे रा.दरडवाडी ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे नांदुरघाट शिवारातील जमीन असुन त्यांची 8 अ व 7 /12 अभिलेखावर वेगवेगळी खाते क्र1412 बाबु सुंदर दराडे व खाते 13450 बाबुराव सुंदरराव दराडेअशी खाती तयार झाली आहेत तरी त्यांची खाते बाबुराव सुंदरराव दराडे या नावे करून दोन खाती एकत्र करण्यात यावे असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 80AB 821645 दि 17/08/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .",
  "talathi": "क्ष‍ितीज कचरु इंगळे"
}
