{
  "village_code": "272700080345710000",
  "village_name": "दैठणा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:45:52Z",
  "surveys": [
    "43/1",
    "43/2",
    "43/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसिलदार केज यांचे पत्र क्र. जा.क्र.2026/दुरुस्ती/सामीलीकरण स नं. 43/1,2,3/कावि- दिनांक 19.10.2026 नुसार मा. उप अधिकक्षक भुमी अभिलेख, केज यांचे पत्र जा. क्र. भुमापन/एकत्रीकरण/कावि- 13/सामीलीकरण/दैठणा2025/2026 दि. 29.09.2026 जा.क्र.3789 च्या संदर्भानुसार – मौजे दैठणा ता. केज जि. बीड येथील स.नं. 43 हि. नं. 1,2,3 चे सामिलीकरण करणे बाबत पुन्हा मोजणी करुन नवीन पोट हिस्से तयार करण्यासाठी मा. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, बीड यांचेकडील संदर्भीय आदेशानुसार प्रत्यक्ष जायमोक्यावरील वस्तुस्थितीनुसार प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन स. न. 43चा हि नं. 1,2,3 मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून सर्व्हे नं. 43 चा हि.क्र. 4 ते 11 हे पुर्वी प्रमाणे कायम आहेत. सादर केलेल्या अभिलेखानुसार नवीन हि.नं. 1,2,3 हिस्से व धारकाची नावे व 7/12 अभिलेखात लागु करण्यात यावेत अशा आशयाचे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. त्यानुसार नोंद घेऊन पुढील योग्य कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "राऊत नवनाथ शिवाजी"
}
