{
  "village_code": "272700080345710000",
  "village_name": "दैठणा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:55:15Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र\nलिहून घेणार :- कोमल सचिन कातमांडे रा. दैठणा ता. केज जि. बीड\nलिहून देणार :- सचिन चंद्रकांत कातमांडे रा. दैठणा ता. केज जि. बीड\nलिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदु कुटुंबातील सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबंधातील नाते आहे. लिहुन देणार सचिन चंद्रकांत कातमांडे रा. दैठणा हे लिहुन घेणार कोमल सचिन कातमांडे रा. दैठणा यांचे पती आहेत. लिहुन देणार सचिन चंद्रकांत कातमांडे यांनी त्यांच्या नावे मौजे दैठणा ता. केज जि. बीड येथील शिवारातील गट नं. 4 मधील एकूण क्षेत्र 0.52.00 हे. आर. पो. ख. 0.00.00 हे. आर पैकी लागवडीलायक 0.02.00 हे आर. क्षेत्र पो. ख 0.00.00 हे. आर क्षेत्र लिहून घेणार कोमल सचिन कातमांडे यांना वाटून दिलेले आहे.\nसदरील क्षेत्र लिहुन देणार सचिन चंद्रकांत कातमांडे यांनी लिहून घेणार कोमल सचिन कातमांडे रा. दैठणा ता. केज जि. बीड यांना स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिलेले आहे. करिता अर्जदार कोमल सचिन कातमांडे रा. दैठणा ता. केज जि. बीड यांनी अर्ज व रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 095223 अ.क्र. 3683 दि.21/10/2026 नोटरी अ. क्र. 2379/2026 दिनांक 21/10/2026 समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राऊत नवनाथ शिवाजी"
}
