{
  "village_code": "272700080345720000",
  "village_name": "बोरगाव (बु).",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:01Z",
  "surveys": [
    "138/4",
    "139/1",
    "141/5",
    "141/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार:- 1] नंदिनी भगवान सुरवसे वय 37 वर्षे रा. चिंचपुर ता. भूम जि. धाराशिव व 2] राजश्री रमेश पाटील वय 46 वर्षे रा. उंडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे बोरगाव (बु) ता. केज शिवारात सर्वे नं. 139/1 मधील समाईक खाते क्र. 520 आणि सर्वे नं. 138/4, 141/5 व 141/7 मधील समाईक खाते क्र. 105 मध्ये अर्जदार नं. 1 यांचे नाव कुंजमाला भगवान सुरवसे व अर्जदार नं. 2 यांचे नाव मंगल रमेश पाटील असे चुकीचे नोंद झाले आहे. तरी अर्जदार नं. 1 यांचे आधारकार्डवर नाव नंदिनी भगवान सुरवसे व अर्जदार क्र. 2 यांचे आधारकार्डवर नाव राजश्री रमेश पाटील असे असून ते नावे बरोबर आहेत. करिता अर्जदार यांनी शंभर रुपयाच्या मुद्रांकावर मुद्रांक क्र. 80AB184208 अनु क्र. 367 दिनांक 16/10/2026 नोटरी शपथपत्र व दिनांक 22/10/2026 रोजी विनंती अर्ज केला करिता अर्जदार नं. 1 व 2 यांच्या नावात आधारकार्ड प्रमाणे दुरुस्ती करून पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
