{
  "village_code": "272700080345720000",
  "village_name": "बोरगाव (बु).",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:01Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र/समंतीपत्र\nलिहुन देणार :- 1] दत्तात्रय बाबुराव यादव रा. बोरगाव (बु) ता.केज जि.बीड\n2] राजेंद्र बाबुराव यादव रा. बोरगाव (बु) ता. केज जि. बीड\nलिहून घेणार :-1] सुरेखा दत्तात्रय यादव रा. बोरगाव (बु) ता. केज जि. बीड\n2] सुरेखा राजेंद्र यादव रा. बोरगाव (बु) ता. केज जि. बीड\nवाटणीपत्र/ समंतीपत्र लिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सह्धारक सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे. वाटणीपत्र लिहून देणार नं. 1 व 2 हे आपअपसात सख्खे भाऊ आहेत व लिहून घेणार नं. 1 हि लिहून देणार नं. 1 ची धर्मपत्नी आहे आणि लिहून घेणार नं. 2 हि लिहून देणार नं. 2 ची धर्मपत्नी आहे. लिहून देणार नं. 1 यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) ता. केज शिवारात सर्वे नं. 130 मध्ये 2 हे. 0.05 आर क्षेत्र आहे व लिहून देणार नं. 2 यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) ता. केज शिवारात सर्वे नं. 130 मध्ये 2 हे. 0.06 आर क्षेत्र आहे. लिहून देणार नं. 1 व 2 यांनी सदरील क्षेत्रा पैकी काही क्षेत्र लिहून घेणार नं. 1 व 2 यांना वाटणीपत्र/समंतीपत्राअधारे पुढील प्रमाणे वाटुन दिले आहे.\nलिहुन देणार नं. 1] दत्तात्रय बाबुराव यादव यांनी लिहून घेणार नं. 1 सुरेखा दत्तात्रय यादव यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.\nस.नं/ग.नं. 130 मधील क्षेत्र 12 हे. 0.70 आर पोट खराब 0.03 आर एकूण 12 हे. 0.73 आर पैकी 1 हे. 0.00 आर पोट खराब 0.00 आर एकूण 1.0000 हे. आर.\nलिहुन देणार नं. 2] राजेंद्र बाबुराव यादव यांनी लिहून घेणार नं. 2 सुरेखा राजेंद्र यादव यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.\nस.नं/ग.नं. 130 मधील क्षेत्र 12 हे. 0.70 आर पोट खराब 0.03 आर एकूण 12 हे. 0.73 आर पैकी 1 हे. 0.00 आर पोट खराब 0.00 आर एकूण 1.0000 हे.आर.\nवरील सर्वे नं. 130 मधील क्षेत्र हक्कसोडपत्र/वाटणीपत्राआधारे स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिले असुन लिहुन देणार यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार दत्तात्रय बाबुराव यादव व राजेंद्र बाबुराव यादव यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU022653 अ.क्र 11572 व नोटरी रजि.क्र. 645/2026 व मुद्रांक क्र. DU022654 अ.क्र 11573 व नोटरी रजि.क्र. 644/2026 दिनांक 16/09/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
