{
  "village_code": "272700080345720000",
  "village_name": "बोरगाव (बु).",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:01Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : समृद्धी मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीटसोसायटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता. केज जि. बीड\nलिहून घेणार : दत्‍तात्रय भागवत शिंदे रा. बोरगाव (बु) ता. केज जि. बीड\nलिहून घेणार यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) त. केज येथील सर्व्हे क्रमांक 13/2 मधील क्षेत्र 1 हे. 11 आर क्षेत्रावर फेरफार क्रमांक 3772 प्रमाणे समृध्दी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसयटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता.केज यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 घेतलेले कर्ज/बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत समृध्दी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसयटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता.केज यांचेकडील पत्र जा. क्र. 85/2026 दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
