{
  "village_code": "272700080345720000",
  "village_name": "बोरगाव (बु).",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:01Z",
  "surveys": [
    "107/1",
    "108/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र\nलिहुन देणार :- 1] बालाजी हरिदास लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव\nलिहून घेणार :- 1] शिवम बालाजी लांडगे अ.पा.क. बालाजी हरिदास लांडगे रा.खोंदला ता. कळंब जि. धाराशिव\n2] महादेवी बालाजी लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव\nवाटणीपत्र/संमतीपत्र लिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सह्धारक सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे. वाटणीपत्र लिहून देणार नं. 1 हे वाटणीपत्र लिहून घेणार नं. 1 चे वडील आहेत व नं. 2 चे पती आहेत. वाटणीपत्र लिहून देणार नं. 1 यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) ता. केज शिवारात सर्वे नं. 107/1 मध्ये 1. 2150 हे. आर व पोट खराब 0.0250 हे. आर एकूण 1.2400 हे. आर क्षेत्र व सर्वे नं. 108/3 मध्ये 1.4400 हे. आर व पोट खराब 0.0100 हे. आर एकूण 1.4500 हे. आर व्यक्तीगत क्षेत्र आहे. लिहून देणार नं. 1 यांनी सदरील क्षेत्र लिहून घेणार नं. 1 व 2 यांना संमतीपत्र/वाटणीपत्राअधारे पुढील प्रमाणे वाटुन दिले आहे.\nलिहुन घेणार नं. 1] शिवम बालाजी लांडगे अ.पा.क.बालाजी हरिदास लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.\nस.नं/ग.नं. 107/1 मधील क्षेत्र 2.4300 हे. आर पोट खराब 0.0500 हे. आर एकूण 2.4800 हे. आर पैकी 1.2150 हे. आर व पोट खराब 0.0250 हे. आर एकूण 1.2400 हे. आर.\nलिहुन घेणार नं. 2] महादेवी बालाजी लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे.\nस.नं/ग.नं. 108/3 मधील क्षेत्र 2.8700 हे. आर व पोट खराब 0.0200 हे. आर एकूण 2.8900 हे. आर पैकी 1.4400 हे, आर व पोट खराब 0.0100 हे. आर एकूण 1.4500 हे. आर.\nवरील सर्वे नं. 107/1 व 108/2 मधील क्षेत्र संमतीपत्र/वाटणीपत्राआधारे स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिले असुन लिहुन देणार यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार बालाजी हरिदास लांडगे यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 094141 अ.क्र 12722 व नोटरी रजि.क्र. 33/2026 दिनांक 26/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
