{
  "village_code": "272700080345740000",
  "village_name": "वरपगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:46Z",
  "surveys": [
    "18/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र.\nलिहुन घेणार :- देशमुख बाळासाहेब मुरलीधर रा. वरपगाव ता. केज जि. बीड\nलिहून देणार :- मुरलीधर विठ्ठल देशमुख रा. वरपगाव ता. केज जि. बीड\nवाटणीपत्र/संमतीपत्र लिहुन घेणार देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे लिहुन घेणार हा लिहून देणार यांचा मुलगा आहे लिहून देणार मुरलीधर विठ्ठल देशमुख यांच्या नावे मौजे वरपगाव ता. केज शिवारात सर्वे नं. सर्वे नं. 18/अ मध्ये 1.6000 हे. आर व्यक्तीगत क्षेत्र आहे. सदरील क्षेत्र पुढील प्रमाणे लिहून घेणार यांना वाटुन दिली आहे.\nलिहुन घेणार देशमुख बाळासाहेब मुरलीधर यांना वाटुन दिलेले क्षेत्र.\nस.नं/ग.नं. 18/अ मधील क्षेत्र 10 हे. व पोट खराब 0.03 आर एकूण 10.0300 हे. आर पैकी 1 हे. 0.20 आर पोट खराब 0.00 आर एकूण 1.2000 हे. आर.\nवरील सर्वे नं. 18/अ मधील क्षेत्र वाटणीपत्राआधारे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांच्या हक्कत स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिले असून लिहुन देणार यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार देशमुख बाळासाहेब मुरलीधर यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 094114 अ.क्र 12660 व नोटरी रजि. नं. 462/2026 दिनांक 21/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
