{
  "village_code": "272700080345750000",
  "village_name": "भोपला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:13Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज\nलिहून घेणार : रामेश्वर नामदेव चंदनशिव रा. भोपला ता.केज जि. बीड\nलिहून घेणार रामेश्वर नामदेव चंदनशिव यांनी मौजे भोपला येथील सर्व्हे क्रमांक 31/2 मध्ये फेरफार क्र. 678 नुसार राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज यांचा 29000 रुपय घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.29/राजश्री शाहू दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
