{
  "village_code": "272700080345750000",
  "village_name": "भोपला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:13Z",
  "surveys": [
    "18/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : राष्ट्रमाता जिजाऊ तालुका ग्रामीण व नागरी सह. पतसंस्था म. कळंब तालुका, जि. उस्मानाबाद\nलिहून घेणार : संपत पंढरीनाथ चंदनशिव रा. भोपला त. केज जि. बीड\nलिहून घेणार यांच्या नावे असलेल्या मौजे भोपला त. केज येथील सर्व्हे क्रमांक 18/1/अ मधील 0.66 हे.आर क्षेत्रावर 648 फेरफार क्रमांकने घेतलेला रु.30000/- चा बोजा/कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रमाता जिजाऊ तालुका ग्रामीण व नागरी सह. पतसंस्था म. कळंब तालुका, जि. उस्मानाबाद यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. 2274 दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
