{
  "village_code": "272700080345750000",
  "village_name": "भोपला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:13Z",
  "surveys": [
    "43/2",
    "43/3",
    "44/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : अंबाजोगाई पीपल्स को-ऑप बँक मर्यादित, अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब जि. धाराशिव\nलिहून घेणार : श्रीकांत महादेव गोंड रा. भोपला ता.केज जि.बीड\nलिहून घेणार श्रीकांत महादेव गोंड रा. भोपला यांनी मौजे भोपला येथील सर्व्हे क्रमांक 43/2,43/3 व 44/3 मधील लिहून घेणार यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 व रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते सदरील क्षेत्रावर फेरफार क्रमांक 985 नुसार सर्वे नं. 43/2 व 44/3 रक्कम रुपये 1000000.00 व फेरफार क्रमांक 779 नुसार सर्वे नं. 43/3 रक्कम रुपये 800000.00घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब यांचेकडील पत्र क्र.OW/KLM/15/10/2026-27 व पत्र क्र.OW/KLM/15/312/2026-27 दिनांक 30/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालासाहेब चंद्रकांत इंगळे"
}
