{
  "village_code": "272700080345760000",
  "village_name": "दहीफळ वडमाऊली",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:46Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : उतरेश्वर राजेंद्र खाडे रा दहिफळ वड\nलिहून घेणार :परमेश्वर राजेंद्र खाडे रा दहिफळ वड\nकारणे वाटणीपत्र/संमतीपत्र लिहून देतोत कि लिहून घेणार व देणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असून नात्याने सक्खे भाऊ भाऊ आहेत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोजे दहिफळ वड येथील क्षेत्राची वाटणी करून दिली आहे त्याचा तपशील 1) परमेश्वर राजेंद्र खाडे यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 48/1 क्षेत्र 00.2584 या प्रमाणे लिहून देणार व घेणार यांनी 500 रु किमतीच्या बॉंड वर ज्याचा अनु .क्रमांक 3767 क्रमांक DU 095255 दिनांक 26/102026 रोजीचे शपथपत्र सादर केलेवरून व अर्ज दिलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
